SRH vs CSK IPL 2021: चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) विरोधात सनरायझर्स हैदराबादचा (Sunrisers Hyderabad) कर्णधार डेविड वॉर्नरने (David Warner) दुहेरी धमाका केला आहे. वॉर्नर टी-20 क्रिकेटमध्ये 10000 धावांचा पल्ला पार करणारा चौथा फलंदाज ठरला आहे. चेन्नईविरुद्ध 40 धावा करताच वॉर्नरने टी-20 फलंदाजांच्या या एलिट यादीत खास स्थान मिळवले. इतकंच नाही तर वॉर्नर आयपीएलमध्ये (IPL) 200 षटकार ठोकणाऱ्या क्रिस गेल, रोहित शर्मा आणि एमएस धोनीसह दिग्गजांच्या यादीत स्थान पटकावले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)