जम्मू-काश्मीरच्या बांदीपोरा गुरेझ व्हॅलीमध्ये (Gurez Valley) स्नो क्रिकेट चॅम्पियनशिपचे आयोजन करण्यात आले होते. J&K क्रिकेट असोसिएशनच्या सुपर सेव्हन क्रिकेट असोसिएशनने बांदीपोरामध्ये या स्पर्धेचे आयोजन केले होते. त्यामुळे स्थानिक तरुणांना आता बर्फवृष्टीतही क्रिकेट खेळण्याची संधी मिळणार आहे.
पाहा व्हिडिओ -
#WATCH | Bandipora, J&K: Locals play cricket on snow in Gurez Valley. pic.twitter.com/hq69gmkDG9
— ANI (@ANI) February 8, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)