SNO vs VEL, WT20 Challenge 2022: दीप्ती शर्माने (Deepti Sharma) तिच्या कॅप्टन्सी पदार्पणात नाणेफेक जिंकून सुपरनोव्हास (Supernovas) विरुद्ध प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. परंतु हरमनप्रीतच्या नेतृत्वाखालील सुपरनोव्हास विशेषत: काल रात्री विक्रमी धावसंख्या सेट केल्यानंतर फलंदाजी करण्यासाठी सज्ज असेल. हरमनप्रीत कौरच्या सुपरनोव्हास यांनी ट्रेलब्लेझर्सवर (Trailblazers) विक्रमी विजय मिळवून त्यांच्या मोहिमेची धमाकेदार सुरुवात केली.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)