शनिवारी हरारे येथे खेळल्या गेलेल्या भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाने 5 विकेट्सने शानदार विजय नोंदवला असला तरी या विजयात भारताचा यष्टिरक्षक फलंदाज संजू सॅमसनचा महत्त्वाचा वाटा होता. संजू सॅमसनने 39 चेंडूत 3 चौकार आणि 4 षटकारांसह 43 धावांची नाबाद खेळी केली. या इनिंगमध्ये त्याच्या बॅटने 3 चौकार आणि 4 गगनचुंबी षटकारही मारले. संजूची ही खेळी पाहून चाहते सोशल मीडियावर संजूचे भरभरून कौतुक करत आहेत आणि त्याच्या स्तुतीचे पूल बांधत आहेत.

From not getting chance in team india for a 5 long years after debuting in harare to a finish the match for india with a six on the same ground, sanju samson still a long way to go #SanjuSamson #TeamIndia

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)