IPL 2023 Mini Auction: आयपीएल 2023 मिनी लिलाव आज आयोजित करण्यात आला आहे. कोची (Kochi) येथील ग्रँड हयात हॉटेलमध्ये हा लिलाव होत आहे. आयपीएल 2023 मध्ये एकूण 10 संघ सहभागी होणार आहेत. आयपीएल 2023 च्या मिनी लिलावात एकूण 405 खेळाडूंची नावे टेबलवर असतील, त्यापैकी केवळ 87 खेळाडूंचे भवितव्य समोर येईल. दरम्यान, पंजाबने Kings ने Sam Curran ला 18.50 करोडला खरेदी केले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)