Happy Birthday Sachin Tendulkar: भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आज 51 वर्षांचा झाला आहे. सचिन तेंडुलकरचा जन्म 24 एप्रिल 1973 रोजी मुंबईत झाला. दरम्यान, सचिनने एक व्हिडिओ शेअर केला आहे. सचिनने केक कापला आणि लहान मुलांसोबत फुटबॉलही खेळल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. व्हिडिओला कॅप्शन देत सचिनने लिहिले की, 'माझा वाढदिवस आठवडा सुरू करण्याचा किती चांगला मार्ग आहे! सचिन तेंडुलकर फाऊंडेशनने सपोर्ट केलेल्या या अतुलनीय मुलींसोबत फुटबॉल खेळताना, गोष्टी शेअर करताना आणि वाढदिवसाचा केक कापताना मला खूप मजा आली. मला शुभेच्छा देणारा ते पहिले आहे आणि त्यामुळे माझा आठवडा खास झाला!” तुम्ही खालील व्हिडिओ पाहू शकता.
पाहा व्हिडिओ
What a way to kick off my birthday week! I had so much fun playing football, sharing stories and cutting my birthday cake with these incredible girls who are supported by the Sachin Tendulkar Foundation. They were the first ones to wish me and it made my week truly special!… pic.twitter.com/G8Wlqy4XPf
— Sachin Tendulkar (@sachin_rt) April 24, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)