Sachin Tendulkar आणि James Anderson यांच्या हस्ते 'अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी'चे अनावरण, भारत-इंग्लंड टेस्ट मालिकेपूर्वी पाहा खास क्षणांचे फोटो!

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेपूर्वी, महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि जेम्स अँडरसन यांनी प्रतिष्ठित तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीचे अनावरण केले. भारत-इंग्लंड कसोटी मालिकेचे नाव पतौडी ट्रॉफी वरून अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी करण्याचा निर्णय गेल्या महिन्यात घेण्यात आला होता.

Sachin Tendulkar आणि James Anderson यांच्या हस्ते 'अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी'चे अनावरण, भारत-इंग्लंड टेस्ट मालिकेपूर्वी पाहा खास क्षणांचे फोटो!

India National Cricket Team vs England National Cricket Team: इंग्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेचा (IND vs ENG Test Series 2025) पहिला सामना 20 जून (शनिवार) पासून लीड्समधील हेडिंग्ले ग्राउंड्सवर खेळला जाणार आहे. त्याआधी, भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेपूर्वी, महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि जेम्स अँडरसन यांनी प्रतिष्ठित तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीचे (Anderson-Tendulkar Trophy) अनावरण केले. भारत-इंग्लंड कसोटी मालिकेचे नाव पतौडी ट्रॉफी वरून अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी करण्याचा निर्णय गेल्या महिन्यात घेण्यात आला होता. लीड्समधील पहिल्या कसोटीच्या पूर्वसंध्येला, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) दोन्ही दिग्गज क्रिकेटपटूंचे प्रतिष्ठित ट्रॉफीसह फोटो शेअर केले.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jun 19, 2025 07:12 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).