Ollie Pope Century: भारत-इंग्लंड पहिल्या कसोटी सामन्यात ऑली पोपची शतकी खेळी; इंग्लिश संघाची धावसंख्या 200 च्या पुढे
इंग्लंडला फलंदाजीसाठी चांगली सुरुवात मिळाली नाही. परंतु ऑली पोपने जबाबदारी स्वीकारत शानदार शतक झळकावले. त्याने 125 चेंडूत 13 चौकारांच्या मदतीने ही कामगिरी केली.
India Cricket Team vs England Cricket Team Match Scorecard: इंग्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ (ENG vs IND 2025) यांच्यातील 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना 20 जून (शनिवार) पासून लीड्समधील हेडिंग्ले ग्राउंड्सवर खेळला जात आहे. पहिल्या सामन्यात भारतीय फलंदाजांनी शानदार कामगिरी केली आणि पहिल्या डावात 471 धावांचे मोठे लक्ष उभे केले. इंग्लंडला फलंदाजीसाठी चांगली सुरुवात मिळाली नाही. परंतु ऑली पोपने जबाबदारी स्वीकारली आणि शानदार शतक (Ollie Pope Century) झळकावले. त्याने 125 चेंडूत 13 चौकारांच्या मदतीने ही कामगिरी केली. बातमी लिहिण्याच्या वेळी इंग्लंडचा धावसंख्या 206-3 (48 षटक) होती.
ऑली पोपने शानदार शतक ठोकले
Pressure makes diamonds 💎
And we have the biggest jewel in Ollie Pope ❤️ pic.twitter.com/9lMrJnFGQn
— England Cricket (@englandcricket) June 21, 2025
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jun 22, 2025 08:26 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

