Shubman Gill Poses in Team India Blazer: टीम इंडियाच्या ब्लेझरमध्ये शुभमन गिलची पोझ; बीसीसीआयने भारत विरुद्ध इंग्लंड सामन्या आधी नवीन कसोटी कर्णधाराचे फोटो केले पोस्ट
बीसीसीआयने नवीन भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघाचा कसोटी कर्णधार शुभमन गिलचे फोटो पोस्ट केले आहेत. शुभमन नवीन जर्सीमध्ये पोझ देताना दिसतो.
Shubman Gill Poses in Team India Blazer: बीसीसीआयने भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघाचा नवा कसोटी कर्णधार शुभमन गिलचे (Shubman Gill) फोटो पोस्ट केले आहेत. शुभमन गिलने फोटोशूटमधील फोटोंमध्ये टीम इंडियाची जर्सी, ब्लेझर आणि टेस्ट कॅप घातली आहे. बीसीसीआयने "टेस्ट कॅप्टन, शुभमन गिल" या कॅप्शनसह फोटो पोस्ट केले आहेत. रोहित शर्माने निवृत्तीची घोषणा केल्यामुळे, स्टार फलंदाज शुभमनची भारतीय क्रिकेट संघाचा नवा टेस्ट कॅप्टन म्हणून निवड करण्यात आली आहे. 20 जूनपासून इंग्लंडमध्ये सुरू होणाऱ्या भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिका 2025 पासून, तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीत गिल पहिल्यांदाच कर्णधार म्हणून संघाचे नेतृत्व करत आहे.
शुबमन गिल भारताची टेस्ट जर्सीत:
𝗙𝗼𝗹𝗸𝘀 - 𝘆𝗼𝘂𝗿 𝗧𝗲𝘀𝘁 𝗰𝗮𝗽𝘁𝗮𝗶𝗻, 𝗦𝗵𝘂𝗯𝗺𝗮𝗻 𝗚𝗶𝗹𝗹 #TeamIndia | #ENGvIND | @ShubmanGill pic.twitter.com/dhmc9m6apU
— BCCI (@BCCI) June 11, 2025
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jun 11, 2025 11:24 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

