RR vs RC IPL 2021: दिल्ली कॅपिटल्स विरोधात आयपीएलच्या सातव्या सामन्यात टॉस जिंकून राजस्थान रॉयल्सने फिल्डिंगचा निर्णय घेतला आणि पॉवरप्लेमध्ये कॅपिटल्सला दबावात आणले आहे. पहिल्या चार ओव्हरमध्ये संघाने दोन मोठ्या विकेट गमावल्या. चौथ्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवर जयदेव उनाडकटने दिल्लीचा दुसरा सलामीवीर शिखर धवनला बाद केलं. विकेटकीपर आणि राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने धवनचा अफलातून झेल पकडला. सॅमसनने पकडलेला असविश्वासनीय कॅच सोशल मीडियावर यूजर्स देखील त्याचे फॅन झाले आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)