टी-20 विश्वचषक 2022 च्या उपांत्य फेरीत इंग्लंडकडून झालेल्या दारूण पराभवानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्माला (Rohit Sharma) त्याच्या फॉर्म आणि वजनामुळे बरेच चांगले-वाईट ऐकावे लागले. स्पर्धेनंतर भारतीय संघातील सर्व वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली. रोहितच्या कर्णधारपदावरही प्रश्न उपस्थित झाले होते आणि हार्दिक पांड्याकडे (Hardik Pandya) टी-20 चे कर्णधारपद देण्याची चर्चा आहे, मात्र त्याआधी रोहितला पूर्ण तयारीनिशी बांगलादेशसोबतच्या द्विपक्षीय मालिकेत परतायचे आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rohit Sharma (@rohitsharma45)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)