भारतीय क्रिकेट संघाचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत (Rishabh Pant) अनेक दिवसांपासून क्रिकेटपासून दूर आहे. वास्तविक, पंत गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये कार अपघाताचा बळी ठरला होता, त्यानंतर तो मैदानात परतू शकला नाही. दुखापतीमुळे तो आयपीएल 2023, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आणि एकदिवसीय वर्ल्ड कपमधूनही बाहेर पडला आहे. मात्र, क्रिकेटपटूच्या चाहत्यांनी त्याला लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान, पंचने त्याच्या इन्स्टावर एक स्टोरी शेअर केली आहे, ज्यामध्ये तो क्रॅचशिवाय स्ट्रेच करताना दिसत आहे.
पहा व्हिडिओ
Video of the day - Rishabh Pant recovering well and he has started exercises in gym. This video will make everyone happy.
Comeback soon, Champion! pic.twitter.com/dVrAfDUCuG
— CricketMAN2 (@ImTanujSingh) May 12, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)