MI-W vs RCB-W, Eliminator: आज दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर आरसीबी आणि मुंबई इंडियन्स (RCB vs MI) यांच्यात महिला प्रीमियर लीगचा एलिमिनेटर सामना खेळला जात आहे. वास्तविक, दिल्ली कॅपिटल्स गुणतालिकेत अव्वल स्थानावर राहिली, त्यामुळे ते अंतिम फेरीसाठी पात्र ठरले. त्याचवेळी मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील विजयी संघ अंतिम फेरीत दिल्ली कॅपिटल्सशी भिडणार आहे. मंधानाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. (हे देखील वाचा: MI-W vs RCB-W, Eliminator: आज मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात होणार रोमांचक सामना, सर्वांच्या नजरा असणार 'या' दिग्गज खेळाडूंवर)
दोन्ही संघाची प्लेइंग 11
मुंबई इंडियन्स: हेली मॅथ्यूज, यास्तिका भाटिया (विकेटकीपर), नताली सायव्हर-ब्रंट, हरमनप्रीत कौर (कर्णधार), अमेलिया कर, अमनजोत कौर, पूजा वस्त्राकर, एस सजना, हुमैरा काझी, शबनीम इस्माईल, सायका इशाक.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू: स्मृती मानधना (कर्णधार), सोफी मोलिनक्स, एलिस पेरी, सोफी डिव्हाईन, ऋचा घोष (विकेटकीपर), जॉर्जिया वेरेहम, दिशा कसाट, श्रेयंका पाटील, शोभना आशा, श्रद्धा पोखरकर, रेणुका सिंग.
🚨Toss Update 🚨
Captain @mandhana_smriti has won the toss & @RCBTweets have elected to bat against the @ImHarmanpreet-led @mipaltan.
Follow the match ▶️ https://t.co/QzNEzVGRhA#TATAWPL | #MIvRCB | #Eliminator pic.twitter.com/80cm8TIq53
— Women's Premier League (WPL) (@wplt20) March 15, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)