RCB vs RR IPL 2024 Eliminator: आयपीएल 2024 चा एलिमिनेटर सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि राजस्थान रॉयल्स (RCB vs RR) यांच्यात होणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर (Ahmedabad's Narendra Modi Cricket Stadium) संध्याकाळी 7.30 पासून हा सामना खेळवला जाईल. हा सामना जिंकणाऱ्या संघाला क्वालिफायर 2 च्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा सामना करावा लागेल. जो संघ हरेल तो बाहेर जाईल. अशा स्थितीत दोन्ही संघांमध्ये कडवी स्पर्धा होणार आहे. दरम्यान, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर टेलिव्हिजनवर थेट प्रक्षेपित केला जाईल. मोबाईलवर, जिया सिनेमा ॲपवर तुम्ही हा सामना विनामूल्य पाहू शकता.
May 22nd - One Month Later…📅
Will #RajasthanRoyals turn the tide or will the #RCB juggernaut roll on to Qualifier 2?🤔
Watch the #TATAIPL Eliminator - #RRvRCB, tonight at 6 PM, only with #IPLonJioCinema.#TATAIPLPlayoffs pic.twitter.com/eLMhpuqSQ1
— JioCinema (@JioCinema) May 22, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)