IND vs BAN: भारताची धावसंख्या पाच गडी गमावून 250 धावांच्या पुढे पोहचली आहे. चेतेश्वर पुजारा शतकाच्या जवळ होता पण 90 धावावर असताना त्याने आपली विकेट देवुन बसला आणि त्याचे शतक हुकले. पुजाराने बाद होण्यापूर्वी 203 चेंडूत 11 चौकार मारले. श्रेयस अय्यरही चांगली फलंदाजी करत अर्धशतक झळकावले आहे.
1ST Test. WICKET! 84.2: Cheteshwar Pujara 90(203) b Taijul Islam, India 261/5 https://t.co/CVZ44N7IRe #BANvIND
— BCCI (@BCCI) December 14, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)