On This Day in 2019: 14 जुलै, 2019 रोजी खेळल्या गेलेल्या 2019 क्रिकेट वर्ल्ड कप फायनल (World Cup Final) सामना एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासातील एक नाट्यमय सामना ठरला. न्यूझीलंड (New Zealand) विरोधात इंग्लंडने (England) आयसीसीच्या सर्वाधिक चौकारांच्या नियमाच्या जोरावर नाट्यमय स्पर्धा जिंकली आणि अशा प्रकारे त्यांच्या इतिहासात पहिल्यांदा एकदिवसीय विश्वविजेत्याचा मान मिळवला.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)