आज IPL 2023 चा 12 वा सामना मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात खेळला जात आहे. हा सामना मुंबईतील वानखेडेवर खेळला जात आहे. या मोसमात मुंबई इंडियन्सची सुरुवात चांगली झाली नाही. मुंबई इंडियन्सचा पहिल्या सामन्यात आरसीबीने 8 गडी राखून पराभव केला होता. CSK ने दोन सामने खेळले आहेत ज्यात एक जिंकला आणि एकात पराभवाचा सामना करावा लागला. आजच्या रोमांचक सामन्यात रोहित शर्मा आणि एमएस धोनी आमनेसामने आहेत. दरम्यान, चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एमएस धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या मुंबई इंडियन्सच्या संघाला 6 वा मोठा धक्का बसला. टिळक वर्मा 22 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला आहे. मुंबई इंडियन्स संघाचा स्कोअर 102/6.
Match 12. WICKET! 12.6: Tilak Varma 22(18) lbw Ravindra Jadeja, Mumbai Indians 102/6 https://t.co/rSxD0lf5zJ #TATAIPL #MIvCSK #IPL2023
— IndianPremierLeague (@IPL) April 8, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)