मुंबई इंडियन्सकडून  सुर्यकुमार यादवने शानदार शतक ठोकले. त्याच्या शतकाच्या जोरावर मुंबईने सनरायझर हैदराबादवर 7 विकेटने विजय मिळवला.  सुर्यकुमारने 51 चेंडूत 12 चौकार आणि 6 षटकारांसह १०२ धावांची नाबाद खेळी केली. या सामन्यात मुंबईला विजयासाठी 6 धावांची गरज असताना सूर्यकुमारने 18 व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर टी नटराजनविरुद्ध खणखणीत षटकार ठोकला आणि शतक पूर्ण करण्याबरोबरच मुंबईच्या विजयावरही शिक्कामोर्तब केले.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)