Lucknow Beat Kolkata: लखनौने कोलकात्याचा एका धावेने केला पराभव, प्लेऑफमध्ये पोहोचणारा तिसरा संघ ठरला
लखनौ सुपर जायंट्सने कोलकाता नाईट रायडर्सचा 2 धावांनी पराभव केला, यश धुल आणि रवी विश्नोई यांनी शानदार गोलंदाजी करताना 2-2 विकेट घेतल्या.
रिंकू सिंग (Rinku Singh) आणि जेसन रॉय यांच्या शानदार खेळीमुळे केकेआरने त्यांचा शेवटचा साखळी (LSG vs KKR) सामना गमावला, लखनौ सुपर जायंट्सने कोलकाता नाईट रायडर्सचा 2 धावांनी पराभव केला, यश धुल आणि रवी विश्नोई यांनी शानदार गोलंदाजी करताना 2-2 विकेट घेतल्या. त्याच पहिल्या डावात निकोलस पूरन आणि डी कॉकच्या जबाबदार खेळीमुळे लखनौ सुपर जायंट्सने केकेआरला 177 धावांचे लक्ष्य दिले. कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार नितीश राणाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना लखनौ सुपर जायंट्सला 8 विकेट्स गमावून केवळ 176 धावा करता आल्या. 177 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना कोलकाता नाईट रायडर्सला 7 गडी गमावून केवळ 175 धावा करता आल्या.
Match 68. Lucknow Super Giants Won by 1 Run https://t.co/7X1uv1mCyL #TATAIPL #KKRvLSG #IPL2023
— IndianPremierLeague (@IPL) May 20, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on May 20, 2023 11:34 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

