Chennai Super Kings vs Kolkata Knight Riders, 25th Match: इंडियन प्रीमियर लीग 2025 चा 25 वा सामना पाच वेळा विजेते चेन्नई सुपर किंग्ज आणि गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्स (KKR vs CSK) यांच्यात एमए चिदंबरम स्टेडियम, चेन्नई (MA Chidambaram Stadium, Chennai) येथे खेळवला गेला. या सामन्यात, कोलकाता नाईट रायडर्सने चेन्नई सुपर किंग्जचा 8 गडी राखून पराभव केला आहे. त्याआधी, कोलकाताने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या चेन्नईने कोलकातासमोर 104 धावांचे लक्ष्य ठेवले. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या कोलकाताने 10.1 षटकातच लक्ष्य गाठले. या मोठ्या विजयानंतर कोलकाताने तिसऱ्या स्थानी झेप घेतल आहे. तर चेन्नई नवव्या स्थानवार आहे.
येथे पाहा अपडेटेड पॉइंट टेबल
IPL 2025 POINTS TABLE. 📈
- KKR moves to No.3. 👏 pic.twitter.com/4IiP57xzK9
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) April 11, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)