इंग्लंडचा कसोटी क्रिकेटमधील सर्वात यशस्वी वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने गुरुवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यात संघासाठी मैदानात उतरून अतुलनीय कामगिरी केली. आपल्या संघासाठी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम करणाऱ्या अँडरसनने इंग्लंडमधील आपल्या 100व्या कसोटीत भाग घेतला होता. अशा प्रकारे कसोटी क्रिकेटमध्ये ही कामगिरी करणारा तो जगातील पहिला खेळाडू ठरला आहे.
Tweet
James Anderson became the first to a rare feat in Manchester in the #WTC23 clash against South Africa 😲#ENGvSAhttps://t.co/6jjykYuf6f
— ICC (@ICC) August 25, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)