इंडियन स्ट्रीट प्रिमीयर लीग म्हणजेच  आयएसपीएल 2025 चे ऑक्शन उद्या पार पडणार आहे.या ऑक्शनचे लाईव्ह स्ट्रिमींग हे स्टार स्पोर्ट्स आणि जिओ सिनेमावर लाईव्ह पाहू शकता. दुपारी 2 30 वाजता या ऑक्शनचे लाईव्ह स्ट्रीमींग सुरु होईल. या सीझनमध्ये 6 संघाचा सहभाग असेल, ज्यात माझी मुंबई, चेन्नई सिंघम, टाईगर्स ऑफ कोलकाता, श्रीनगर के वीर, बँगलोर स्टाईकर्स, आणि फॉल्कन रायजर्स हैदराबादचा समावेश आहे.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)