IPL 2022, SRH vs CSK Match 46: सनरायझर्स हैदराबादला (Sunrisers Hyderabad) चौथा धक्का कर्णधार केन विल्यमसनच्या (Kane Williamson) रूपाने बसला, ज्याला ड्वेन प्रिटोरियसने पायचीत पकडले. चेन्नईचा वेगवान गोलंदाज प्रिटोरियसने विल्यमनला 37 चेंडूत 47 धावांवर पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला. अशाप्रकारे हैदराबादने 126 धावांत चौथी विकेट गमावली आहे. तर निकोलस पूरनला साथ देण्यासाठी आता शशांक सिंह मैदानात आला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)