IPL 2022, RR vs DC Match 58: दिल्ली कॅपिटल्सचे (Delhi Capitals) अनुभवी फलंदाज डेविड वॉर्नर आणि मिचेल मार्श (Mitchell Marsh) यांनी संघाला सामन्यात पुनरागमन करून दिले आहे. दिल्ली कॅपिटल्सने 10 षटकात 1 गडी गमावून 74 धावा केल्या असून मार्शने यादरम्यान 36 चेंडूत आयपीएल कारकिर्दीतील आपले अर्धशतकही पूर्ण केले आहे. मार्शने युजवेंद्र चहलच्या  (Yuzvendra Chahal) गोलंदाजीवर षटकार मारून अर्धशतकी पल्ला गाठला. त्याने 2 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने आपले अर्धशतक पूर्ण केले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)