IPL 2022 RR vs DC Match 58: चेतन साकारियाने (Chetan Sakariya) नियोजनानुसार गोलंदाजी करताना जोस बटलरला (Jos Buttler) आपल्या जाळ्यात अडकवले केले. आयपीएल 2022 मध्ये चमकदार कामगिरी करणारा जोस बटलर या सामन्यात 11 चेंडूत 7 धावा काढून बाद झाला. रॉयल्सने 4 षटकांत 1 गडी गमावून 23 धावा केल्या. सध्या अश्विन आणि यशस्वी जयस्वाल क्रीजवर आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)