IPL 2022 RR vs DC Match 58: एनरिच नॉर्टजेने (Anrich Nortje) दिल्ली कॅपिटल्सला (Delhi Capitals) आणखी एक यश मिळवून देत राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) 125 धावसंख्येवर चौथी दणका दिला आहे. राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन (Sanju Samson) अवघ्या 6 धावा करून पॅव्हिलियनमध्ये परतला आहे. नॉर्टजेच्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात संजू झेलबाद झाला.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)