IPL 2022, RCB vs PBKS Match 60: पंजाब किंग्सने (Punjab Kings) पहिले फलंदाजी करून दिलेल्या 210 धावांच्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने (Royal Challengers Bangalore) विराट कोहलीची (Virat Kohli) पहिली विकेट गमावली आहे. पंजाबचा वेगवान गोलंदाज कगिसो रबाडाने (Kagiso Rabada) विराटला अवघ्या 20 धावांवर झेलबाद करून संघाला मोठा दिलासा मिळवून दिला आहे. आरसीबीने 3.2 षटकात 1 गडी गमावून 33 धावा केल्या.
A big breakthrough for @PunjabKingsIPL! 👍 👍@KagisoRabada25 strikes in his first over. 👌 👌#RCB lose Virat Kohli.
Follow the match ▶️ https://t.co/jJzEACTIT1#TATAIPL | #RCBvPBKS pic.twitter.com/iVRT0FNDKc
— IndianPremierLeague (@IPL) May 13, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)