भारतीय संघाचा आणि आरसीबीचा (RCB) माजी कर्णधार विराट कोहलीसाठी (Virat Kohli) आतापर्यंतचा आयपीएल (IPL) 2022 चा हंगाम खूपच वाईट गेला आहे. पंजाब किंग्ज (Punjab Kings) विरुद्धच्या सामन्यात विराटने 14 चेंडूंचा सामना करत 20 धावा केल्या. पंजाबचा वेगवान गोलंदाज कगिसो रबाडाने (Kagiso Rabada) कोहलीला आपला बळी बनवले. मैदानावरील पंचांनी त्याला नॉट आऊट दिले असले तरी, रबाडाने कोहली आऊट असल्याचे जाणून कर्णधार मयंक अग्रवालला DRS घेण्यास सांगितले आणि कोहली बाद झाल्याचे आढळले. थर्ड अंपायरने आऊट दिल्यानंतर विराट कोहली आधी हसला आणि त्यानंतर मैदानाबाहेर जाताना एका क्षणी, त्याने वर पाहिले आणि बडबडले, “तुला मी आणखी काय करायचे आहे?”
— Pankaj Mishra (@pankajplmishra) May 13, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)