IPL 2022, RCB vs GT Match 67: विकेटसाठी संघर्ष करत असलेल्या गुजरात टायटन्सला (Gujarat Titans) राशिद खानने पहिले यश मिळवून दिले आहे. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरला (Royal Challengers Bangalore) पहिला झटका कर्णधार फाफ डु प्लेसिसच्या (Faf du Plessis) रूपात बसला, जो 38 चेंडूत 44 धावा करून पॅव्हिलियनमध्ये परतला आहे. डु प्लेसिसने या खेळीत त्याने पाच चौकार मारले.
Match 67. WICKET! 14.3: Faf Du Plessis 44(38) ct Hardik Pandya b Rashid Khan, Royal Challengers Bangalore 115/1 https://t.co/XDXRjk2XBc #RCBvGT #TATAIPL #IPL2022
— IndianPremierLeague (@IPL) May 19, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)