IPL 2022, MI vs RR: मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्धच्या 30 एप्रिल रोजी वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या आयपीएल (IPL) सामन्यात राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) इंडियन प्रीमियर लीगचा पहिला विजेता कर्णधार शेन वॉर्न (Shane Warne) यांना श्रद्धांजली वाहणार आहे. यासाठी राजस्थानचे सर्व खेळाडू एक विशेष जर्सी घालून मैदानात उतरणार आहेत. या जर्सीच्या कॉलरव SW23 असे लिहिलेले आहे.
A special jersey, to honour a special man. #ForWarnie 💗#RoyalsFamily | #RRvMI pic.twitter.com/fE3WApOHIz
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) April 29, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)