IPL 2022, MI vs PBKS Match 23: मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्धच्या सामन्यात टॉस गमावून फलंदाजीला उतरलेल्या पंजाब किंग्स (Punjab Kings) संघाकडून मयंक अग्रवाल आणि शिखर धवन या सलामी जोडीने संघाला जबरदस्त सुरुवात करून दिली. दोंघांनी पॉवरप्लेमध्ये मुंबईच्या गोलंदाजांवर हल्ला चढवला आणि सहा षटकांत बिनबाद 65 धावा केल्या आहेत. मयंक 21 चेंडूत 38 धावा करून खेळत आहे, तर धवनने 15 चेंडूत 18 धावा केल्या आहेत. दुसरीकडे, मुंबईचे गोलंदाज पहिल्या विकेटसाठी संघर्षपूर्ण प्रयत्न करत आहेत.
12 off the over!
We are 6⃣5⃣/0⃣ at the end of the powerplay! 💥#SaddaPunjab #IPL2022 #PunjabKings #MIvPBKS #ਸਾਡਾਪੰਜਾਬ
— Punjab Kings (@PunjabKingsIPL) April 13, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)