IPL 2022, MI vs GT: मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) गुजरात टायटन्सविरुद्ध (Gujarat Titans) नाणेफेक गमावून फलंदाजीला येत मोठा कारनामा केला आहे. ‘हिटमॅन’ रोहितने मुंबईला जबरदस्त सुरुवात करून दिली आणि चौकार-षटकारांची आतषबाजी केली. यादरम्यान रोहितने मुंबईसाठी आणखी एक मैलाचा दगड गाठला. रोहित शर्मा मुंबई फ्रँचायझीसाठी षटकारांचे द्विशतक करणारा किरॉन पोलार्डनंतर दुसरा फलंदाज बनला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)