IPL Mega Auction 2022: भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) याच्यावर मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) फ्रँचायझी पुन्हा एका मेहरबान झाली. गेल्या वर्षी मुंबई इंडियन्सच्या संघाचा सदस्य असलेल्या अर्जुन 20 लाखाच्या बेस प्राईससह लिलावाच्या रिंगणात उतरला होता. आणि मुंबई इंडियन्सने 30 लाखात मुंबईकर खेळाडूचा पुन्हा एकदा संघात समावेश केला. गुजरात टायटन्सने (Gujarat Titans) देखील डावखुऱ्या वेगवान गोलंदाजात रस दाखवला.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)