IPL 2022 Mega Auction: भारतीय वेगवान गोलंदाज दीपक चाहरने (Deepak Chahar) आयपीएल लिलावात (IPL Auction) आपला जलवा कायम ठेवला. चेन्नई सुपर किंग्सने (Chennai Super Kings) दीपकला 14 कोटींची मोठी बोली लावून आपल्या ताफ्यात समावेश केला आहे. CSK ने लिलावापूर्वी चाहरला रिलीज केले होते, पण मोठी रक्कम देऊन त्याला पुन्हा खरेदी केले आहे. दीपक चाहरसाठी राजस्थान रॉयल्सने देखील रस दाखवला पण अखेरीस माघार घेतली.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)