IPL 2022, KKR vs SRH Match 61: कोलकाता नाईट रायडर्सने (Kolkata Knight Riders) शनिवारी MCA स्टेडियमवर निर्धारित 20 षटकांत 6 बाद 177 धावांपर्यंत मजल मारली आणि सनरायझर्स हैदराबादसमोर (Sunrisers Hyderabad) विजयासाठी 178 धावांचे आव्हान ठेवले. केकेआरसाठी आंद्रे रसेल (Andre Russell) आणि सॅम बिलिंग्स (Sam Billings) यांनी दमदार फलंदाजी करत संघाला आव्हानात्मक धावसंख्येपर्यंत मजल मारून दिली. रसेल नाबाद 49 धावा तर बिलिंग्स 34 धावा करून परतला. दुसरीकडे हैदराबादसाठी उमरान मलिकने (Umran Malik) तीन विकेट घेत पुन्हा विरोधी संघावर हल्ला चढवला.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)