IPL 2022, KKR vs GT Match 35: कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) संघाने 157 धावांचा पाठलाग करताना अवघ्या 16 धावांवर तिसरी विकेट गमावली आहे. लॉकी फर्ग्युसनने (Lockie Ferguson) आपल्या पहिल्या षटकांत नितीश राणा (Nitish Rana) याला स्वस्तात माघारी धाडलं आहे. राणाने 7 चेंडूंचा सामना केला आणि फक्त 2 धावा केल्या. अशा परिस्थितीत आता केकेआरची (KKR) मदार कर्णधार श्रेयस अय्यरच्या खांद्यावर असेल.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)