IPL 2022, KKR vs GT: गुजरात टायटन्सने (Gujarat Titans) 133 धावसंख्येवर डेविड मिलर (David Miller) याची तिसरी विकेट गमावली आहे. कोलकाताचा युवा वेगवान गोलंदाज शिवम मावीने (Shivam Mavi) मिलरला 20 चेंडूत 27 धावांवर उमेश यादवकरवी झेलबाद करून केकेआरला तिसरे यश मिळवून दिले. मावीचा चेंडू मिलरच्या बॅटच्या कडेला लागून ठेवत उमेशच्या हाती गेला.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)