IPL 2022, GT vs SRH Match 40: मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium) खेळल्या जाणाऱ्या आयपीएच्या (IPL) 40 व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) आणि गुजरात टायटन्स (Gujarat Titans) आमनेसामने येणार आहे. गुजरात टायटसनचा कर्णधार हार्दिक पांड्याने टॉस जिंकला आणि पहिले गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. सलग पाच सामने जिंकणाऱ्या हैदराबादने आजच्या सामन्यासाठी आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये एक बदल करून जगदीशा सूचितच्या जागी वॉशिंग्टन सुंदरचा (Washinhton Sundar) समावेश केला आहे. तर गुजरात कोणताही बदल न करता मैदानात उतरणार आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)