IPL 2022, GT vs SRH Match 40: गुजरात टायटन्सचा स्टार फलंदाज मोहम्मद शमीने पॉवरप्लेमध्ये सनरायझर्स हैदराबादला दुसरा दणका दिला आणि राहुल त्रिपाठीला पायचीत पकडले. त्रिपाठीने 10 चेंडूंचा सामना करून 16 धावा केल्या. या खेळीत त्याने दोन चौकार आणि एक षटकार खेचला. अशाप्रकारे हैद्राबादने 44 धावसंख्येवर दुसरी विकेट गमावली आहे. राहुल शमीचा सामन्यातील दुसरा बळी आहे. यापूर्वी त्याने केन विल्यमसन यालाही बाद केले होते.
Shami picks up his second wicket. A fantastic review and Rahul Tripathi is out LBW!
Live - https://t.co/TTOg8b6LG3 #GTvSRH #TATAIPL pic.twitter.com/4Mzf8aiJYR
— IndianPremierLeague (@IPL) April 27, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)