IPL 2022, GT vs RCB Match 43: गेल्या दोन सामन्यांपासून दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) धावा करण्यासाठी संघर्ष करत आहे, त्यामुळे संघाचे मोठे नुकसान झाले आहे. गुजरात टायटन्स (Gujarat Titans) विरुद्धच्या सामन्यात तो अवघ्या दोन धावा करून चुकीचा फटका खेळून बाद झाला. राशिद खानने (Rashid Khan) त्याला झेलबाद मोहम्मद शमीकरवी झेलबाद केले. अशाप्रकारे बेंगलोरचा झटपट विकेट पडण्याचा फटका सहन करावा लागला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)