IPL 2022 Final, GT vs RR: आयपीएल 15 च्या निर्णायक सामन्यात नाणेफेक जिंकून फलंदाजीला उतरलेला राजस्थान रॉयल्सचा (Rajasthan Royals) संघ अडचणीत सापडला आहे. 98 धावसंख्येवर संघाने सहा विकेट गमावल्या आहेत. 15 व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर हेटमायरला झेलबाद करत हार्दिक पांड्याने राजस्थानचा अर्धा संघ पॅव्हिलियनमध्ये परतवला. हार्दिकचे हे तिसरे यश आहे. त्यानंतर अशी किशोरने अश्विनला पॅव्हिलियनची वाट दाखवली.
#RR 6 down as R Ashwin departs. @saik_99 strikes in his first over as @DavidMillerSA12 takes the catch. 👏 👏
Follow The Final ▶️ https://t.co/8QjB0b5UX7 #TATAIPL | #GTvRR | @gujarat_titans pic.twitter.com/Wer0HVVsWB
— IndianPremierLeague (@IPL) May 29, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)