IPL 2022, CSK vs RCB Match 49: शेवटच्या दोन षटकांचे दडपण कमी करण्याच्या प्रयत्नात कर्णधार फाफ डु प्लेसिसने (Faf du Plessi_ विकेट भेट केली आहे. 8व्या षटकात आलेल्या मोईन अलीने (Moeen Ali) दुसऱ्या चेंडूवर 38 धावांच्या वैयक्तिक धावसंख्येवर डु प्लेसिसला पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला. डु प्लेसिसला मोठा फटका मारायचा होता पण तो चेंडूला वेग देऊ शकला नाही आणि जडेजाने डीप मिड-विकेटवर सोपा झेल घेतला. आता ग्लेन मॅक्सवेल फलंदाजीला उतरला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)