IPL 2022, CSK vs RCB Match 49: रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने (Royal Challengers Bangalore) सलग दोन ओव्हरमध्ये दुसरी विकेट गमावली आहे. 9व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) धावबाद झाला. विराट कोहलीने टॅप करताच धाव घेण्याचा प्रयत्न केला, परंतु दोन्ही खेळाडूंमध्ये समन्वयाचा थोडासा अभाव दिसून आला आणि एमएस धोनीने (MS Dhoni) चपळता दाखवत मॅक्सवेलला शानदारपणे धावबाद करून पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला. मॅक्सवेल तीन धावा करून बाद झाला.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)