IPL 2022, CSK vs RCB Match 49: चेन्नईचा वेगवान गोलंदाज ड्वेन प्रिटोरियसने (Dwaine Pretorius) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरला (Royal Challengers Bangalore) चौथा झटका दिला आहे. तीन मोठे विकेट पडल्यानंतर संघाचा डाव सावरण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या रजत पाटीदारला (Rajat Patidar) प्रिटोरियसने झेलबाद केले. प्रिटोरियसच्या गोलंदाजीवर पाटीदार मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात 21 धावा करून मुकेश चौधरीकरवी झेलबाद होऊन पॅव्हिलियनमध्ये परतला आहे. अशाप्रकारे बेंगलोरने 123 धावसंख्येवर चौथी विकेट गमावली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)