IPL 2022, CSK vs RCB: आयपीएल 2022 मध्ये विराट कोहलीला (Virat Kohli) चांगली फलंदाजी करता आली नाही. बुधवारी सीएसकेविरुद्ध त्याला मोठी खेळी करता आली नाही आणि टी-20 लीगच्या 49 व्या सामन्यात विराट कोहली मोईन अलीच्या (Moeen Ali) फिरकीत अडकला. विश्रांतीनंतर मोईनने दणक्यात पुनरागमन करत पहिले डु प्लेसिस आणि नंतर विराटचा दांडू उडवून पॅव्हिलियनची वाट दाखवली.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)