IPL 2022, CSK vs PBKS Match 11: पंजाब किंग्सने (Punjab Kings) दिलेल्या 181 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नई सुपर किंग्सची (Chennai Super Kings) तिसरी विकेट अवघ्या पाच षटकांत 22 धावांवर पडली आहे. पंजाबचा नवोदित वेगवान गोलंदाज वैभव अरोरा  (Vaibhav Arora) याने रॉबिन उथप्पानंतर मोईन अली (Moeen Ali) याचा त्रिफळा उडवला. मोईन अली दोन चेंडू खेळून खाते न उघडता पॅव्हिलियनमध्ये परतला

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)