IPL 2022, CSK vs KKR: चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) विरुद्धच्या आयपीएल (IPL) 15 च्या आपल्या सलामीच्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा (Kolkata Knight Riders) कर्णधार श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) याने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजीचा निर्णय घेतला. आयपीएल 2022 च्या आपल्या पहिल्याच सामन्यातून दोन्ही संघाकडून तब्ब्ल सात खेळाडूंनी पदार्पण केले आहे. श्रेयससोबत सॅम बिलिंग्ज आणि अजिंक्य रहाणे यांनी KKR फ्रँचायझीसाठी पदार्पण केले तर चेन्नईकडून डेव्हन कॉन्वे (Devon Conway), शिवम दुबे, एडम मिल्ने आणि तुषार देशपांडे (Tushar Deshpande) यांना डेब्यू संधी मिळाली आहे. उल्लेखनीय म्हणजे कॉन्वेचे हे आयपीएल डेब्यू देखील आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)