दुबई (Dubai) स्टेडियमवर टॉस जिंकून पहिले गोलंदाजी करणाऱ्या मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) जबरदस्त सुरुवात करून दिली. बुमराहने आपल्या पहिल्याच ओव्हरमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा सलामीवीर देवदत्त पडिक्क्लला  (Devdutt Padikkal) भोपळा फोडू न देता पॅव्हिलियनमध्ये पाठवले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)