आयपीएल 2021 च्या एलिमिनेटर सामन्यात विराट कोहलीचे रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) पहिले फलंदाजी करून निर्धारित 20 ओव्हरमध्ये 138 धावाच करू शकली. अशाप्रकारे कोलकाता नाईट रायडर्सना (Kolkata Knight Riders) विजयासाठी 139 धावांचे माफक टार्गेट मिळाले आहे. आरसीबीसाठी (RCB) विराट कोहलीने सर्वाधिक 39 धावा केल्या. तर देवदत्त पडिक्क्लने 21 धावांचे योगदान दिले. तसेच केकेआरसाठी सुनील नारायण (Sunil Narine) 4 विकेट घेत सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने विराटसह श्रीकर भरत, एबी डिव्हिलियर्स आणि ग्लेन मॅक्सवेल या आरसीबी धुरंधर फलंदाजांना माघारी धाडले.
Good job with the ball! On to the batters now 🙌#RCBvKKR #KKR #AmiKKR #IPL2021 pic.twitter.com/FuHy9qzmg2
— KolkataKnightRiders (@KKRiders) October 11, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)