रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) आणि चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) यांच्यातील मोठ्या सामन्याच्या पूर्वसंध्येला, एमएस धोनी (MS Dhoni) नेट्सवर गोलंदाजी करताना दिसला. चेन्नई सुपर किंग्जच्या कर्णधाराने रवींद्र जडेजाला (Ravindra Jadeja) नेट्सयामध्ये गोलंदाजी केली आणि दोघांमध्ये एक रोचक लढाई पाहायला मिळाली. भूतकाळात स्पर्धात्मक सामन्यांमध्ये मध्यम वेगाने गोलंदाजी करणाऱ्या धोनीने गुरुवारी फिरकी गोलंदाजीमध्ये हात आजमावला.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)